बँगलोरमध्ये देशातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरु – eNavakal
देश वाहतूक

बँगलोरमध्ये देशातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरु

बंँगलोर- बंगलोरमध्ये भारतातील पहिल्या एअर टॅक्सी सुविधेला सुरुवात करण्यात आली आहे.  या टॅक्सीने आता सर्वसामान्यांनाही हेलिकाॅपटर द्वारे प्रवास करता येणार आहे. या प्रवासाने प्रवासाला तासांचा लागणारा वेळ आता मिनिटात कापता येणार असल्याने लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे. या एअर टॅक्सीद्वारे एकावेळी सहा प्रवाशी प्रवास करु शकतात. या एअर टॅक्सीचा एकतर्फी प्रवास करण्यासाठी ४ हजार १२० रुपये लागणार आहे.यामुळे ट्राफिक कमी होणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली

मुंबई – मीरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरात केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली आहे. या निवासी इमारतीच्या ढिगाऱ्यात जवळपास ५० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडच्या नव्या कामाला न्यायालयाचा लाल झेंडा

मुंबई – राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मरिन ड्राईव्ह ते बोरीवलीच्या कोस्टल रोडलाच्या नव्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More