(फोटो) मीरा कपूरचे ‘बेबी शॉवर’ – eNavakal
फोटो मनोरंजन मुंबई

(फोटो) मीरा कपूरचे ‘बेबी शॉवर’

मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार शाहीद कपूर आणि मीरा राजपूत पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. मीरा आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील जोडी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कपल्स गोल्स देते. नुकतेच मीराचे बेबी शॉवरही करण्यात आले. यावेळी मीराचे सासू-सासरे, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. बेबी शॉवरमध्ये मीराने  पोल्का डॉट असलेला ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये मीरा अधिकच खुलून दिसत होती. बेबी शॉवरला शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसून आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More