(फोटो) #GokhaleBridgeCollapse ‘परे’ ठप्प; पुलाचा भाग कोसळला – eNavakal
आघाडीच्या बातम्या फोटो मुंबई

(फोटो) #GokhaleBridgeCollapse ‘परे’ ठप्प; पुलाचा भाग कोसळला

मुंबई – अंधेरीत स्थानकातील रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेत दोन पादचारी जखमी झालेत. सध्या कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. ऑफिससाठी बाहेर निघालेले चाकरमानी मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर ताटकळलेत. पश्चिम रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर तुफान गर्दी झाली आहे. या घटनेमुळे रस्ते मार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस पर्याय मार्गाचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

बिहारमध्ये ‘एईएस’ आजाराने ११२ मुलांचा मृत्यू

पाटणा – बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजाराने कहर केला आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये या आजाराने आतापर्यंत तब्बल ९६ बालकांचा बळी गेला असून गेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

मुंबई – ठाण्याच्या सुप्रसिद्ध विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये धक्कादायक संदेश मिळाला आहे. या बाथरूममध्ये संदेश ठेऊन मुंबईतील लोकप्रिय धार्मिक स्थळ सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More