फेकलेल्या बॅटरी पुन्हा चार्ज होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या तंत्रज्ञान पर्यावरण विदेश

फेकलेल्या बॅटरी पुन्हा चार्ज होणार

मॅक्सिको – बॅटरीतील पॉवर संपल्यावर आपण त्या फेकून देतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कचरा वाढून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. संशोधकांनी बॅटरींवर पुनर्प्रक्रिया करून ती पुन्हा वापरता येईल यासाठी यशस्वी संशोधन केले आहे.
 बॅटरीतील महत्त्वाचे घटक विरघळून टाकणारे सोलव्हंट म्हणजे विद्रावक तयार केले आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक बॅटरींचा कचरा वाढणार नाही. अमेरिकेच्या राईस विद्यापीठाने बॅटरींच्या रिसायकलिंगवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ही प्रक्रिया इकोफ्रेंडली असून कमी खर्चाची असून धोकादायक नाही. कोबाल्ट हा दुर्मिळ धातू आहे. मोबाईलच्या बॅटरीतही ते खूप वापरले जाते. निसर्गाच्या दृष्टीने कोबाल्ट साठवणे खूप आवश्यक आहे. आता बॅटरींचे रिसायकल करून कोबाल्ट परत मिळवता येईल, असा विश्वास संशोधक मारको रोड्रिग्ज यांनी व्यक्त केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More