फीमेल फॅन्स कमी झाल्याने मनोज वाजपेयी दु:खी – eNavakal
मनोरंजन

फीमेल फॅन्स कमी झाल्याने मनोज वाजपेयी दु:खी

मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा शुक्रवारी एका वृत्तवाहिनीच्या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. त्याआधी काही वेळ ते फेसबुकवर लाइवही आले. या शोमध्ये त्यांनी मोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या. त्यात आपली फिनेल फॅन फॉलोइंग कमी झाल्याचं दु:ख मनोज वाजपयीने व्यक्त केेलं. महिला चाहत्यांबद्दल त्याला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, आता मला कुणी तरूणी मनोजऐवजी मनू म्हणेल असं माझं वय राहिलेलं नाही. आतीया मी मनोज जी, मनोज सर, मनोज भाई झालोय… सर, सर ऐकून कधीकधी तर मनात येतं आता फळा घ्यावा आणि शिकवायला सुरूवात करावी.
अय्यारी सिनेमातील सरदार खान या व्यक्तिरेखेबद्दल मनोज म्हणतो, ही भूमिका अशी आहे जी पाहून माझं उरलंसुरलं फिमेव फॅन फॉलोइंगही कमी होईल की राय असं वाटतंय… मनोज वाजपयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच अय्यारी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. वाहिनीवर चर्चेत त्यांनी या सिनेमाबद्दल खूप माहिती दिली. या चर्चेतील मनोज आणि सिद्धार्थ यांचं ट्यूनिंग पाहून सिनेमातही हे दोघे धमाल करणार हे मनोमन पटते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More
post-image
News क्रीडा मुंबई

मंजिरी भावसार ठरली यंदाची ‘मिस मुंबई’

मुंबई – पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र...
Read More