फलटणजवळ खासगी लक्झरी बसला अपघात – eNavakal
News महाराष्ट्र

फलटणजवळ खासगी लक्झरी बसला अपघात

वडूज – माण तालुक्यातील म्हसवड येथे येणारी लग्झरी बस फलटण नजीक असणार्‍या बाणगंगा नदीत कोसळली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बस मुंबईहून माण तालुक्यातील (सातारा जिल्हा) म्हसवडकडे जात होती. या बसमधून 33 प्रवासी प्रवास करत होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास चालकाचे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बारामती पुलाजवळ स्मशानभूमी शेजारील बाणगंगा नदीच्या कठडयाला ही बस धडकली. त्यानंतर ही बस पुलावरुन निम्मी खाली गेली. बसचालकाने यावेळी प्रसंगावधान राखत कसोशीने बस कोसळण्यापासून रोखली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अथवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना मुंबई

ठाण्यात १५४ नवे रुग्ण, ८२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा  (coronavirus)आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एका दिवसांत तब्बल १५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ठाणे शहरांतील एकूण...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत आज चौघांचा मृत्यू, ३८ नव्या रुग्णांची भर

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ३८ नवीन कोरोना (corona) रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

धारावी, माहिम, दादरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच!

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज नवे रुग्ण आढळत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

चिंता वाढतेय! राज्यात आज ६० मृत्यू, २ हजार ४३६ नवे रुग्ण

मुंबई – देशासह राज्यात कोरोनाचं (coronavirus)थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या २ हजार 4३६ रुग्णांची भर पडली....
Read More
post-image
कोरोना देश

रेल्वे भवनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दोन दिवस भवन राहणार बंद

नवी दिल्ली – रेल्वे भवनातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची(coronavirus) बाधा झाल्याने २६ आणि २७ मे दरम्यान रेल्वे भवन बंद राहणार आहे. या काळात रेल्वे भवनात...
Read More