प्रिन्स-युविका लवकरच अडकणार लग्नबंधनात – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रिन्स-युविका लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई – बिग बॉस सीजन ९चा विजेता प्रिन्स नरूला आणि स्पर्धक युविका चौधरी यांची प्रेमकथा सीजनमध्ये फार गाजली. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. बुधवारी या दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला तर गुरुवारी संगीत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यास अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. येत्या शुक्रारी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी दोघे बोहल्यावर चढणार आहेत.

 

View this post on Instagram

 

@epicstories.in haldiiiiiiii

A post shared by Prince Yuvika Narula (@princenarula) on

 

View this post on Instagram

 

Familyyyyy @rannvijaysingha @kkundrra @vjanusha @yuvikachaudhary @asha.narula.988 @rajnish5390

A post shared by Prince Yuvika Narula (@princenarula) on

 

View this post on Instagram

 

With life @yuvikachaudhary thanku @epicstories.in for this amazing clicks @anchaviyo thanku Ye jagha bht beautiful hai

A post shared by Prince Yuvika Narula (@princenarula) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More