‘प्रहार जनशक्ती’च्या माजी जिल्हाध्यक्षाचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘प्रहार जनशक्ती’च्या माजी जिल्हाध्यक्षाचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू

अकोला – प्रहार जनशक्ती  पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरात गोळीबार करण्यात आले होता. यात तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेमुळे अकोला शहरात कालबल माजली आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुंडकर यांच्यावर अकोट शहरातील पोलीस कार्टजवळ अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारनंतर त्यांना तात्काळ आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मध्यरात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार केलेल्यांचा शोध सध्या पोलीस घेत असून जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील या घटनेवर दुःख व्यक्त करत हल्लेखोरांना शोधून काढू, असे म्हटले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी, भारताची मागणी मान्य

नवी दिल्ली – भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार भारतीय उच्चायोगाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मालाडनंतर फोर्टमध्येही इमारतीचा भाग कोसळला, अनेकजण दबल्याची शक्यता

मुंबई – मालाडच्या मालवणी परिसरात दुमजली इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आता पुन्हा फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.या इमारतीचं पूनर्बांधणीचं काम सुरू असल्याची...
Read More