प्रधानमंत्री आवास योजनेतून रत्नागिरीत 239 घरांचे बांधकाम पूर्ण – eNavakal
News महाराष्ट्र

प्रधानमंत्री आवास योजनेतून रत्नागिरीत 239 घरांचे बांधकाम पूर्ण

रत्नागिरी – जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतून सन 2017-18 या वर्षामध्ये 239 घरांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. या वर्षी जिल्ह्याला 560 घरांचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी 558 घरांना प्रत्यक्षात मंजुरी मिळाली होती. या 558 पैकी 239 घरांची बांधकामे पूर्ण झाली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेमधून देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील ज्या लाभार्थ्य्यांची घरे बांधून पुर्ण झाली आहेत. अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये शासनाची रक्कम जमा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार लांजा तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 56, चिपळूण तालुक्यात 22, गुहागर तालुक्यात 36, राजापूर तालुक्यात 21, रत्नागिरी तालुक्यात 21, मंडणगड तालुक्यात 29, दापोली तालुक्यात 32, खेड तालुक्यात 14 एवढ्या घरांची बांधकामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून मिळाली आहे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
मुंबई

वॉकहार्ट रुग्णालयातील 3 डॉक्टरसह २६ नर्सना कोरोनाची झाली लागण

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई सेन्ट्रल परिसरात असलेल्या वॉकहार्ट रुग्णालयातील ३ डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सना कोरोनाची लागण झाली आहे....
Read More