प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही! आर्मी रुग्णालयाची माहिती – eNavakal
देश राजकीय

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही! आर्मी रुग्णालयाची माहिती

मुंबई – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष असल्याची माहिती दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयाने आज सकाळी दिली.

प्रणव मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेत त्यांच्या मेंदूत असलेली एक गाठ काढण्यात आली. त्यानंतर ते कोमात गेले असून तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. त्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात अधूनमधून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी सातही...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा तपासणी अहवाल आज मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मित्तल यांची काल रॅपिड टेस्ट...
Read More
post-image
मुंबई

जुहूमधील बिल्डरची घरासमोरच धारदार शस्त्राने वार करून हत्या

मुंबई – मुंबईतील पुनर्वसन प्रकल्पातून निर्माण झालेल्या वादातून जुहूमधील बिल्डर अब्दुल मुनाफ शेख (५५) यांची घरासमोरच धारदार शस्त्राने डोक्यावर, पोटावर आणि छातीवर वार करून...
Read More
post-image
देश राजकीय

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही! आर्मी रुग्णालयाची माहिती

मुंबई – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष असल्याची माहिती दिल्लीच्या आर्मी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संघर्ष हा माझा सोबतीच आहे! मात्र संघर्षात सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मन अस्वस्थ होते!

मुंबई – मनसेच्या नांदेड येथील सुनील ईरावार या पदाधिकार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली व त्याने सुसाईड नोटमध्ये राज ठाकरेंना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करताना राज...
Read More