प्रक्रिया केलेलेच सांडपाणी समुद्रात सोडा! मुंबई हायकोर्टाचे महापालिकेला आदेश – eNavakal
News मुंबई

प्रक्रिया केलेलेच सांडपाणी समुद्रात सोडा! मुंबई हायकोर्टाचे महापालिकेला आदेश

मुंबई- मुंबईतील सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया केल्यानंतरच ते समुद्रात सोडला, असे आदेश उच्च न्यायालयाने महापालीकेला देताना सांडपाण्यावर महापालीका प्रशासन प्रक्रिया करते की नाही, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दर 3 महिन्यानी महापालीकेकडून अहवाल मागून घ्यावा, असेही मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठा स्पष्ट करत याचिका निकाली काएली.
मुंबईतील सांडपाणी तसेच कचरा मोठ्या प्रमाणावर दररोज समुद्रात सोडला जातो. परंतू तो समुद्रात सोडण्यापूर्वी त्यावर कोणत्याही प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते नाही.त्या मुळे त्याचे विघटन होत नसल्याने तो पुन्हा लाटे बरोबर किनार्‍यावर जमा होतो.असा आरोप करणारी जनहित याचिका सव्हैल फॉर सोशल वेलफेअर अ‍ॅण्ड एज्युकेशन या संस्थेच्या वतीने अ‍ॅड.शेहजाद नक्वी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या (एमपीसीबी) वतीने अ‍ॅड. शर्मिला देशमुख यांनी बाजू मांडताना यहरातील सांडपाणी वाहून नेणारे नाले एकमेकांशी जोडले गेलेले नसल्याने क्षमतेपेक्षा कमी सांडपाण्यावर प्रक्रिया
केली जाते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More