पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू – eNavakal
अपघात महाराष्ट्र

पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

नाशिक -पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रायगड़ नगर जवळील वालदेवी नदीपात्रात घडली. पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेले दोघेही तरूण सिडको परिसरातील रहिवासी आहेत. आज दुपारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिस प्रशासनाला यश आले.या घटनेमुळे सिडको परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल सुतार(२७ वर्ष) ,सागर दिलीप मोरे(२८ वर्ष ) अशी मृतांची नावे आहेत.हे दोघे जण मित्रांसोबत वालदेवी नदीत आंघोळीसाठी गेले होते. सागर दिलीप मोरे व अनिल सुतार हे पाण्यात मध्यभागी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. सदर घटनेची माहिती वाडीव-हे पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेवुन मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली असता दुपारी मृतदेह आढळून आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, अनेक पेठा सील

पुणे – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More