पोलीस आयुक्त संजय बर्र्वेेेंवर बिल्डरला धमकावल्याचा आरोप – eNavakal
News मुंबई

पोलीस आयुक्त संजय बर्र्वेेेंवर बिल्डरला धमकावल्याचा आरोप

मुंबई – बिल्डरकडून मूळ किमतीत विकत घेतलेले दोन फ्लॅट त्याहून अधिकच्या किमतीत परत घ्यावे यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वेे हे दबाव आणून धमकावत असल्याचा आरोप जोगेश्वरीतील बिल्डर मोहम्मद अर्शद सिध्दिकी यांनी केला आहे. मोहम्मद सिध्दिकी यांनी याबाबतची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वेे यांनी 2015 साली बिल्डर मोहम्मद अर्शद सिध्दिकी यांच्याकडून एसआरए योजनेेंतर्गत जोगेश्वरीतील भवानी हाईट्स या इमारतीत एप्रिल 2015 रोजी दोन फ्लॅट विकत घेतले होते. 1,048 स्क्वेअर फुटाचे हे दोन्ही फ्लॅट आहेत. संजय बर्वेे यांची पत्नी शर्मिला हिच्या नावे हे दोन्ही फ्लॅट असून त्यांची मूळ किंमत एक कोटी 35 लाख रुपये आहे. त्यानंतर 2017 साली आर्थिक चणचण जाणवल्याने संजय बर्वेे यांनी हे दोन्ही फ्लॅट बिल्डर मोहम्मद सिध्दिकी यांनी परत विकतघ्यावे असे सांगितले. हे दोन्हीफ्लॅट बिल्डर सिध्दीकी याने विकलेल्या किमतीच्या अधिक किमतीत घ्यावेत असे संजय बर्वेे यांनी त्याला सांगितले. तसेच हे दोन्ही फ्लॅट 2.75 कोटी रुपयांना सिध्दिकीने विकत घ्यावेत यासाठी संजय बर्वेे यांनी त्याच्या पाठी तगादा लावला होता. बिल्डरने मुळ किमतीच्या अधिक किमतीत फ्लॅट विकत घेण्यास नकार दिल्याने बर्वेे यांनी आपल्या पोलीस आयुक्त पदाचा वापर करत त्याला धमकावण्यास सुरुवात केली, असा आरोप सिध्दिकी यांनी केलेल्या तक्रारीत केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्ण शिथिल होणार नाही

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लॉकडाऊन संपायला ७ दिवसांचा कालावधी...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनचा फज्जा, चौपाटीवर नागरिकांची गर्दी

भाईंदर – ‘जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहतील, गर्दी करू नका’, अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भाजीपाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More