पोलादपूर अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंत देसाईचीं चौकशी होणार – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पोलादपूर अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंत देसाईचीं चौकशी होणार

पोलादपूर – पोलादपूर महाबळेश्वर रोडवर आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापिठाच्या कर्मचा-यांच्या सहलीला जाणा-या बसचा अपघात होऊन ३० जण ठार झाले तर प्रकाश सावंत देसाई हे मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. परंतु एवढ्या भीषण अपघातातून प्रकाश सावंत बचावले कसे,  एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांचीही चौकशी झाली पाहीजे असा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

त्या अनुषंगाने आता पोलीस चौकशी करणार असून आश्चर्यकारक बचावलेले दापोली कृषी विद्यापीठाचे अधीक्षक प्रकाश सावंत देसाई हे नातेवाईकांनी केलेल्या आरोपानतंर आरोपीच्या घेऱ्यात आले होते परंतु पोलादपूर पोलिसही त्या अनुषगांने प्रकाश सावंत देसाई यांची चौकशी करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी नवाकाळशी बोलताना खुलासा दिला.

अपघात कसा घडला, त्यावेळी कोण बस चालवत होता, अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला व यामध्ये कोण दोषी आहेत या सर्व बाबींचा रायगड पोलीस गांभिर्याने चौकशी करणार असल्याने एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर मृतांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपाला पोलादपूर पोलीसांनी गांभिर्याने घेतले असल्याचे समोर आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचा आरोप स्विकारला

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. या  प्रकरणात असलेला त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्ड यालासुध्दा काही काळासाठी तुरुंगवास भोगाावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

शबरीमाला मंदिराचा वाद चिघळला; जमावबंदी लागू

तिरुअनंतपूरम – केरळमधील प्रसिध्द शबरीमला मंदिरात कालपासून सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात येणार हेता, पण तेथील काही धार्मिक संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कडाडुन विरोध...
Read More
post-image
देश

पुलवामात एका दहशतवाद्याला कंठस्नान

श्रीनगर – काश्मीरच्या दक्षिण भागातील पुलवामात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. पुलवामामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच भारतीय जवानांनी...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

ट्रकची ‘राजधानी एक्स्प्रेस’ला धडक; ट्रक चालकाचा मृत्यू

झाबुआ (मध्य प्रदेश) – मुंबईहून दिल्लीला निघालेल्या राजधानी एक्स्प्रेसला मध्यप्रदेश मध्ये अपघात झाला आहे. मध्य प्रदेशमधील रतलामजवळील झाबुआ येथे ट्रकने रेल्वे फाटक तोडून त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेसला धडक दिली....
Read More