‘पोकेमॉन गो’चा सर्वात वयस्कर ‘जबरा फॅन’ – eNavakal
News विदेश

‘पोकेमॉन गो’चा सर्वात वयस्कर ‘जबरा फॅन’

ताइपेइ – तैवानमध्ये चक्क ७० वर्षीय व्यक्ती पोकेमॉन गोचा फॅन आहे. हा फॅन असा तसा साधारण नाही तर दिसातून १०० पोकेमॉन मिळविणारा आहे. तैवानमधील ७० वर्षीय चेन सॅन युआन हे पोकेमॉन गो खेळण्यासाठी तब्बल ११ फोन वापरतात. हे फोन सतत त्यांच्या बरोबरच असतात. बाहेर जाताना पिशवीत किंवा सायकलवर समोर ते हे फोन ठेवतात. त्यांच्याकडे असलेल्या ९ पॉव्हर बँकमधील बॅटरी संपत नाही तोपर्यंत ते सलग २० तासांपेक्षा अधिक तास या फोन्सवर हा गेम खेळू शकतात. विशेष म्हणजे गेमचं अॅप खरेदी करण्यासाठी ते दर महिन्याला १ लाख रुपये खर्च करतात. काही वेळेस पाहते चार वाजता उठून ते हा गेम खेळण्यास सुरुवात करतात. त्यामुळे ७० वर्षीय चेन सॅन युआन हे पोकेमॉन गोचे सर्वात मोठे फॅन आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…अन्यथा दिल्लीत पेट्रोल पंप बंद राहणार

नवी दिल्ली – पेट्रोल-डीझेलच्या व्हॅटमध्ये कपात न केल्यास दिल्लीतील पेट्रोल पंप संचालकांनी २२ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात दिल्लीतील चारशेहून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

शबरीमाला मंदिराचा वाद चिघळला; जमावबंदी लागू

तिरुअनंतपूरम – केरळमधील प्रसिध्द शबरीमला मंदिरात कालपासून सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात येणार हेता, पण तेथील काही धार्मिक संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कडाडुन विरोध...
Read More