पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा आज मोर्चा – eNavakal
आंदोलन मुंबई

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा आज मोर्चा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल भाववाढ होत असून याविरोधात बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन मुंबई काँग्रेसने आयोजित केला आहे. या मोर्चाची सुरुवात आज कलिना येथील हॉटेल ग्रॅण्ड हयातच्या प्रवेशद्वारापासून सकाळी ११ वाजता होणार आहे.

भाजप सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये केलेल्या अन्यायकारक भरमसाठ दरवाढीच्या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण भारत देश हा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने त्रस्त आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचा दर संपूर्ण भारतात मुंबई मध्ये सर्वात जास्त आहे. मुंबईत पेट्रोल 85रुपये आणि डिझेल 72 रुपये मिळत आहे. ही मुंबईकरांची अक्षरशः पिळवणूक आणि लूट होत आहे. संपूर्ण जनता पेट्रोल डिझेलच्या महागाईमुळे निराश झालेले आहेत, नरेंद्र मोदी सरकारचा मुंबईकरांवर हा अन्याय व अत्याचार आहे, म्हणूनच या इंधन दरवाढीविरोधात सरकारला जागे करण्यासाठी आणि पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीमध्ये आणण्याच्या मागणीकरिता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More