पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम!

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ आजही कायम आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात आज वाढ झालेली नाही. मात्र, डिझेलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 88.18 प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर 79.11 रुपये मोजावे लागणार आहेत. तर राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर 82.72रुपये तर डिझेल दर 75.46 एवढे आहेत. डिझेलमध्ये 8 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरूच असल्याने महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
विदेश

कोरोनाची लस शोधणारच! बिल गेट्स यांचा निर्धार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल फाउंडेशन पूर्ण निधी देणार आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि...
Read More
post-image
देश

जयपूरमध्ये अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवले! बंगल्याला भीषण आग

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावण्यास सांगितले होते. मात्र राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील वैशाली...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी कोरोना ठरतोय धोक्याची घंटा

मुंबई – राज्यात गेल्या 2 दिवसांत कोरोना संसर्गाच्या नवीन 113 रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 748 इतका झाला आहे. आतापर्यंत 56...
Read More