पूर्वी भावेचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवरील डान्स पाहिलात का? – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

पूर्वी भावेचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवरील डान्स पाहिलात का?

मुंबई – सूत्रसंचालक, डान्सर आणि अभिनेत्री पूर्वी भावेचे पहिले डान्स कवर रिलीज झाले. जगाला वेड लावणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवर पूर्वीने भरतनाट्यम सादर केले आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आठवा आणि अखेरचा सिझन सोमवारी प्रदर्शित झाला. पूर्वी भावेही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची चाहती आहे. तिने मालिकेच्या शेवटच्या सिझनचे स्वागत थोडे आगळ्या पध्दतीने केले आहे. पुर्वीने भरतनाट्यम नृत्याव्दारे ह्या मालिकेला मानवंदना दिली आहे.

याबाबत पूर्वी म्हणाली की, मी गेम ऑफ थ्रोन्स मालिकेची खूप मोठी चाहती आहे. मी गेले काही दिवस कन्टेम्पररी भरतनाट्यमची एक सीरीज यृट्यूबवर घेऊन येण्याचे प्लॅन करत होते. ‘ब्रेक ऑफ रिएलिटी’ ह्या गेम ऑफ थ्रोन्सच्या थीम साँगच्या वर्जनवर पहिलं कवर करायचं ठरवलं. शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलंसं वाटलं पाहिजे, हा विचार ही कन्टम्पररी क्लासिक डान्स मालिका घेऊन येण्यामागे मी केला आहे. त्यातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या निवडीमागे अजून एक कारण आहे. भरतनाट्यममध्ये युध्द, पक्षी, प्राणी ह्यावर खूप सुंदर मुंद्रा आहेत. ह्या नृत्यशैलीतून ड्रगन, व्हाइट वॉकर्स ह्यासारख्या गोष्टी चांगल्या पध्दतीने मांडल्या जाऊ शकतात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More