पत्त्याचा डाव हरलो म्हणून खून केला; गुन्हेगारांची कबुली – eNavakal
गुन्हे

पत्त्याचा डाव हरलो म्हणून खून केला; गुन्हेगारांची कबुली

परभणी – पूर्णा तालुक्यात पत्ते खेळताना हारल्याने रागाने तिघांनी सीताराम यादव यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार तब्बल दोन महिन्यांनी उघडकीस आला आहे. ऑगस्ट महिन्यात पत्ते खेळत असताना मित्रांना हरवून सीतारामने पैसे जिंकले होते, या रागातून सय्यद फारुख, विठल गौड आणि फिरोज शेख यांनी २१ वर्षीय सीताराम यादव यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे परभणी पोलिसांनी स्पष्ट केले.

परभणी जिल्हातील पूर्णा तालुक्यातील पांगरा रोडवर असलेल्या आडगाव परिसरात ही घटना घडली होती. पोलिसांनी पथक तयार करून या खूनाचा खुलासा केला आहे. यावेळी सय्यद फारुख, विठ्ठल गौड व फिरोज शेख यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी

पुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More