पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामातील लस्सीपुरा भागात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांना लश्कर-ए-तोयबाच्या चार दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात यश आहे. पुलवामात कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांकडून दोन रायफल, एक एसएलआर आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील तीन जवानही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या परिसरात सर्च ऑपरेशन सुरूच आहे.

दरम्यान, पूँछ जिल्ह्यातील केरनी आणि शाहपूर परिसरात सकाळी पावणे आठच्या सुमारास पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात येत असून भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

आयकर चुकवणाऱ्यांना दणका! रिटर्नमध्ये २० हजारांवरील हॉटेलचे बील दाखवावे लागणार

नवी दिल्ली – आयकर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सरकारने आता फॉर्म २६ एएसमध्ये दाखवाव्या लागणाऱ्या गोष्टींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या यादीत आता पावतीवर केलेली...
Read More
post-image
विदेश

अमेरिका आणि कॅनडामध्ये कांद्याने नवा आजार पसरतोय

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे अगोदरच हैराण झालेल्या अमेरिकेची आता कांद्याने डोकेदुखी वाढली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये गेल्या काही दिवसांपासून कांदा नवा आजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गुजरातमध्ये सर्वत्र पाऊस

सुरत – गीर सोमनाथ जिल्ह्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. बनासकंठा जिल्ह्यातही पावसाचा धुमाकूळ असा सुरू आहे की, कायम कोरडी असलेली रेल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई – मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उपनगरांत आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १२००, पुण्यात २,३८८ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६० हजार १२६ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढतच आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात 11 हजार 813 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 413 कोरोना रुग्णांनी...
Read More