पुलवामानंतर सीआरपीएफ जवानांवर पुन्हा हल्ला! पाच जवान शहीद – eNavakal
News देश

पुलवामानंतर सीआरपीएफ जवानांवर पुन्हा हल्ला! पाच जवान शहीद

श्रीनगर – पुलवामानंतर आज अनंतनाग येथील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने पाच जवान शहीद झाले. अनंतनाग येथील के.पी. रोडवर बंदोबस्तावर तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी बेसावध असतानाच हल्ला केला. त्यामुळे सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. तर एक दहशतवादीही मारला गेला आहे. पोलीस आणि अतिरेकी यांच्यात अनेक तास चकमक सुरू होती.

दहशतवाद्यांनी स्वयंचलित रायफलमधून गोळीबार करत जवानांवर ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात स्टेशन हाऊस ऑफिसर अर्शद अहमद हेसुद्धा जखमी झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात समूह संसर्गाला सुरुवात? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा (corona Virus) आकडा दिवसेंदिवस वाढत असून निमयित साडेचार ते पाच हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात समूह संसर्ग म्हणजेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सरकारी महसुलात घट, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात

पुणे – लॉकडाऊनमुळे सरकारच्या महसुलात घट झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करावी लागेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

पंढरपुरला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली ८ तास गाडी

मुंबई – वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा खंडीत न करता वारीचं स्वरुपत सीमित करून साधेपणाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त ना विठूचा गजर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यांना दिलेलं धान्य गेलं कुठे? फक्त १३ टक्केच स्थलांतरीत मजुरांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये याकरता केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवली जाते आहे. या योजनेअंतर्गत लोकांना मोफत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

सीमेवरील तणाव चीनमुळेच! भारत-चीन वादात अमेरिकेचीही उडी

वॉशिंग्टन – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून...
Read More