पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती?

नवी दिल्ली – दिवाळीच्या भर हंगामात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस घट होत असताना आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करणार असल्याचे सौदी अरेबियातील तेल उत्पादक कंपन्यांनी घोषित केली आहे. येत्या डिसेंबरपासून कच्च्या तेलांच्या उत्पादनात प्रतिदिन ५० लाख बॅरेलने कपात करणार असल्याचे कंपन्यांनी घोषित केले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्कयांनी वाढ होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा सर्वात मोठा निर्यातदार, सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात घट केल्याने भारतासह अनेक देशांना याचा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढण्याची शंका असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सौदीच्या या  निर्णयानंतर जर अन्य देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केली तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसुध्दा कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More