पुण्यात बंददरम्यान तोडफोड 200 मराठा आंदोलकांना अटक – eNavakal
News महाराष्ट्र

पुण्यात बंददरम्यान तोडफोड 200 मराठा आंदोलकांना अटक

पुणे- मराठा आरक्षण मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात हिंसक वळण लागले होते. बंदवेळी तोडफोड करणार्‍या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत पोलिसांनी 200 मराठा आंदोलकांना अटक

केली आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली होती. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली होती. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. यावेळी पोलीसही जखमी झाले होते.

पोलिसांनी चांदणी चौक दगडफेकप्रकरणी 83, जिल्हाधिकारी कार्यालय राड्याप्रकरणी 5 महिलांसह 76, डेक्कन येथे रास्ता रोको करणारे 21 अशा एकूण 200 जणांना ताब्यात घेतले आहे. तोडफोडप्रकरणी बंडगार्डन कोथरुड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More