पुण्यात पुन्हा टोळक्याची तोडफोड; 16 वाहने फाेडली – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा टोळक्याची तोडफोड; 16 वाहने फाेडली

पुणे -शहरातील अप्पर डेपो परिसरातील पवननगर, न्यु पद्मावती भागात काही समाजकंटकांच्या टोळक्याने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तब्बल 16 वाहनांची तोडफोड केली.

आपल्या टोळीचे वर्चस्व दाखविण्याच्या प्रयत्नातून ही तोडफोड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या टोळक्याने हातातील काठ्यांनीरस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडण्यास सुरुवात केली टोळक्याने केलेल्या तोडफोडीत मारुती व्हॅन, छोटा टेम्पो, रिक्षा, कार, दुचाकी अशा सुमारे 16 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यापूर्वी वारजे येथील रामनगर, स्वारगेट परिसरातील महर्षीनगर येथेही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात अशा घटना घडत आहेत. पोलीस या गाड्या फोडणार्‍या टोळक्याचा शोध घेत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More