पुण्यात घरगुती वादातून पत्नीसह मुलीची निर्घुण हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

पुण्यात घरगुती वादातून पत्नीसह मुलीची निर्घुण हत्या

पुणे – पुण्यात घरगुती वादातून पतीने पत्नीसह अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली आहे. पुण्यातील ताडिवाला रोड भागात मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हे भीषण हत्याकांड घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आयाज शेख याने पत्नी तबस्सुम शेख आणि अडीच वर्षाची मुलगी अलिना शेख या दोघांची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तेथून चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More