पुण्यात कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

पुण्यात कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

पुणे – पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केलाआहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन सुरु होते. समाजकल्याण आयुक्तालयासमोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून कर्णबधीरांकडून चौकातच रास्ता रोको करण्यात आला आहे.

पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधिर लोकाचं आज सकाळपासून आंदोलन सुरू आहे. कर्णबधिरांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या या समस्यांच्या बाबतीत सरकार उदासीन असून त्यांच्या मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असून, मागण्या सरकारनपर्यन्त पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या कर्णबधिर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. जर तातडीने सरकारने काही पावलं उचलली नाहीत तर मुंबईकडे मोर्चा काढून चालत जाण्याचं त्यांनी ठरवलं आहे. पण पोलिसांनी याला परवानगी दिलेली नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More