पुण्यातील कर्णबधिर आंदोलकांचे आंदोलन मागे – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

पुण्यातील कर्णबधिर आंदोलकांचे आंदोलन मागे

पुणे – मूकबधिर तरुणांचे आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या समाजकल्याण आयुक्तालयावर सुरु असलेले ठिय्या उपोषण आज ३१ तासानंतर अखेर मागे घेतले आहे. राज्य शासनाकडून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने तात्पुरता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 28 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. काल या आंदोलनादरम्यान मूकबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More