पुण्याच्या कॉसमॉस बँकेत ९४ कोटी ४२ लाखांचा ऑनलाईन फ्रॅाड – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

पुण्याच्या कॉसमॉस बँकेत ९४ कोटी ४२ लाखांचा ऑनलाईन फ्रॅाड

पुणे – चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॉसमॉस बँकेत तब्बल ९४ कोटी ४२ लाखांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  हा घोटाळा सोमवारी बँकेच्या लक्षात येताच रात्री उशिरा चतु:शृंगी पोलीस स्थानकात या घटनेची तक्रार करण्यात आली. खाती हॅक करून रक्कम परदेशात नेण्याची तक्रार करण्यात आली आहे.

विविध ठिकाणचे डेबिट कार्ड वापरून ऑनलाईन फ्रॅाड केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. तसेच १३ करोड रुपये हॉंगकॉंगमधील एका कंपनीला पाठविण्यात आल्याचेही उघड आले आहे. या प्रकरणात लोकांचे कोणतेही नुकसान झाले नसून बँकेचे पैसे गेले असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी नेमके कोणाचे डेबिट कार्ड वापरण्यात आले, कुठून बँक खाती हॅक करण्यात आली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More