पुणे गारठलं, पारा 9 अंशावर – eNavakal
महाराष्ट्र हवामान

पुणे गारठलं, पारा 9 अंशावर

पुणे – पुण्याचे तापमान गेल्या चार दिवसात सुमारे तीन अंशानी घसरले असून आज (गुरुवारी) पुण्याचा पारा 9 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे हवेतील गारवा चांगलाच वाढला आहे.
पुणे हवामान खात्याने आज सकाळी नोंदवलेल्या तापमानानुसार पुण्याचे कमाल तापमान 28.7 तर किमान तापमान 9.4 अंश एवढे आहे. काही दिवसांपूर्वी 12 अंशावर असलेले तापमान आज सकाळी तीन अंशाने घसरल्याने पुणे चांगलेच गारठले आहे.
घटत्या तापमाना बरोबरच हवेतील प्रदुषणही वाढले आहे. त्यामुळे काही जणांना श्वसनाचाही त्रास होताना दिसून येत आहे. थंडीमुळे हवेत धूळ, कार्बन यांचे कण साठून रहात आहेत त्याचा परिणाम श्वसन प्रक्रीयेवर होत आहे. पुणे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पुण्याचे किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सीअस राहणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More