‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे 23 भाषेत पोस्टर प्रदर्शित – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे 23 भाषेत पोस्टर प्रदर्शित

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे आज अनावरण झाले. हे पोस्टर एकुण २३ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता विवेक ओबेरॉय, दिग्दर्शक ओमंग कुमार आणि निर्माते सुरेश ओबेरॉय उपस्थित होते. या चित्रपटामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. तर हा चित्रपट सर्बजीत आणि मेरी कोम यांचे बायोपिक बणवणाऱ्या ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. जानेवारीच्या महिनाअखेर हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीला येणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.


मोदींची भूमिका बजावणारा विवेक ओबेरॉय हा पोस्टरमध्ये ऊभा आहे आणि त्याच्या मागे तिरंगा फडकत आहे, तसेच पोस्टरच्या वरच्या बाजूला ‘देशभक्ती ही मेरी शक्ती है’ असा मायना लिहण्यात आला आहे. नरेंद्र मोदींच्या मागील तीन वर्षांच्या कारकिर्दीवर हा चित्रपट बनवण्यत आला असल्याचे दिग्दर्शकांकडून सांगण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गडचिरोलीत चकमक; २ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली – गडचिरोलीतील ग्यारापत्ती गावात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नरकसा जंगल परिसरात सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान...
Read More
post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More