पिंपरीत मराठा आंदोलक आक्रमक, पीएमपीएमएलच्या बसची तोडफोड – eNavakal
News महाराष्ट्र

पिंपरीत मराठा आंदोलक आक्रमक, पीएमपीएमएलच्या बसची तोडफोड

पिंपरी – पिपरी येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले.  मात्र, आव्हानानंतरही दुकानदारांनी दुकाने बंद न केल्याने आंदोलकांनी परिसरात रँली काढून दुकाने बंद केली. तर दापोडीमध्ये आक्रमक आंदोलकांनी  पीएमपीएलची बस फोडली. यानंतर पोलिसांनी  १० जणांना ताब्यात घेतले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.  राज्य शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे आंदोलकांनी आक्रमकतेचा बडगा उगारला आहे.  या दरम्यान आंदोलकांकडून शासकीय बस तोडफोड,  जाळपोळ असे प्रकार करण्यात येत आहे. आज पिंपरीत आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी हिंसा करत पीएमपीएलच्या बसची तोडफोड केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More