पालिकेच्या मंडयांमध्ये आता बसणार पेट बॉटल रिव्हर्स मशीन – eNavakal
News मुंबई

पालिकेच्या मंडयांमध्ये आता बसणार पेट बॉटल रिव्हर्स मशीन

मुंबई- पर्यावरण संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई महापालिकेने एक नवीन उपक्रम योजला आहे. मुंबई शहरात बिसलेरी सारख्या पाण्याचा बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याचा विचार पालिका प्रशासनाने केला आहे.

पालिका बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी पेट बॉटल रिव्हर्स मशीन प्रस्ताव मांडला आहे. पेट बॉटल रिव्हर्स मशीन ही जुन्या प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावते व ते वापरण्यालाला त्या बद्दल्यात माफक व कॅश बॅग कूपन मिळणार आहे अशी या मशीनची खासीयत आहे तसेच या मशीनसाठी लागणारी वीज जोडणी व इतर सुविधा मेससॅ वाईड वेस्ट मिडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था देणार आहे. सदर करिता मुंबईत विविध मंडयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 93 मशीन बसविण्यात येथील जेणेकरुन प्लास्टिकचा पुनर्वापर होऊन पर्यावरणाची हानी रोखता येईल हा यामागचा दृष्टीकोन आहे. असा प्रस्ताव पालिका बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी मांडला आहे याची अंमलबजावणी 15 ऑगस्ट पासून होईल अशी माहितीही खान यानी दिली

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More
post-image
क्रीडा विदेश

फेडरर-जोकोव्हिच जोडी पराभूत

शिकागो – लेवर चषक सांघिक टेनिस स्पर्धेत युरोप विरुद्ध अमेरिका यांच्यातील लढतीत पहिल्या दिवशी युरोप संघाने 3-1 अशी मोठी आघाडी घेतली आहे. टेनिसमधील दिग्गज...
Read More