पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे – eNavakal
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात शिशुंची अदलाबदल, अर्भकचोरीच्या घटना होत आहेत. हे रोखण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयांच्या प्रसूतिगृहात आता 216 सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. प्रसूतिगृहातून मुलेचोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून
देण्यात आली.
मुंबई पालिका ही आपल्या रुग्णालयासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असून कमी दरात सेवा सुविधा पुरवत आहे. या सेवांचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. असे असताना पालिकेच्या प्रसूतिगृहांतून मुले चोरी होण्याच्या घटनांना आळा घालणे, डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांना होणारी मारहाण, नवजात शिशूंची आदलाबदल आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेच्या 9 प्रसूतिगृहांमध्ये 216 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका तीन कोटी एक लाख 17 हजार रुपये खर्च करणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताचा मानाचा तुरा पी.व्ही सिंधु

आज बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधूचा वाढदिवस. तिचा जन्म ५ जुलै १९९५ झाला. पी. वी. सिंधूचे पुसर्ला वेंकट सिंधू हे पूर्ण नाव. पी.व्ही.रामण्णा आणि पी.विजया या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढला, समुद्राला तुफान भरती

मुंबई – काल दिवसभरात पावसाने मुंबईला झोडपून काढले,. महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने कालपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली असून रविवारीही पावसाने आपली बॅटींग सुरूच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिल्ली, जम्मूनंतर आता महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के, ‘या’ जिल्ह्यात जाणवले हादरे

सातारा – देशभर विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवत असताना आता महाराष्ट्रातही भूकंपाचे हादरे बसायला लागले आहेत. साताऱ्यातील कोयना परिसरात २.६ रिश्टर तीव्रतेचे भकंपाचे धक्के...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील अपघातात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

वाशिम – नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला....
Read More
post-image
विदेश

एअर फ्रान्स ७,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका इतर विमान कंपन्यांप्रमाणेच एअर फ्रान्सनालाही बसला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एअर...
Read More