पार्थसाठी अजित पवारांच्या बैठकांना मावळमध्ये वेग – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

पार्थसाठी अजित पवारांच्या बैठकांना मावळमध्ये वेग

मावळ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ याला मावळ लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. या बैठकांना वेग आला असून काही पदाधिकार्‍यांवर विशेष जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत.या मतदारसंघातून मुलगा पार्थ याला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी स्वतः कंबर कसली आहे. पनवेलमधून कार्यकर्त्यांच्या बैठकीला प्रारंभ करीत आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांच्या बैठका देखील पवार यांनी घेतल्या असून त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. काही अडचण, शंका निर्माण झाल्यास त्याचे निवारण करून संपूर्ण माहिती रोजच्या रोज देण्याच्या सुचनाही अजित पवारांनी पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More