पानसरे आणि दाभोलकर हत्येप्रकरणी एनआयएकडे तपास सोपवण्याची कुटुंबियांची मागणी – eNavakal
News न्यायालय मुंबई

पानसरे आणि दाभोलकर हत्येप्रकरणी एनआयएकडे तपास सोपवण्याची कुटुंबियांची मागणी

मुंबई- कॉ. गोविंद पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आज गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून ह्यावेळी न्यायालयासमोर काही नवे मुद्दे आणि नवे पुरावे उघडकीस झाले, नक्की कोणते मुद्दे न्यायलयात सादर झाले याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा झाला नसला तरी महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या दोहोंच्याही हत्येचा तपास एन आय ए कडे सोपवण्यात यावा अशी मागणी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी केली तर एस आय टी आणि सीबीआय ह्या दोहोंच्याही कार्यक्षमतेवर कुटुंबीयांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला, यादरम्यान  महाराष्ट्र एसआयटी आणि सीबीआयचा संयुक्त तपास अहवाल मुंबई उच्चन्यायालयात सादर झाला. ह्यासर्वात उच्च न्यायालयाने एस आय टी ला आणि सीबीआयला लवकरात लवकर ह्याकेसचा निकाल लावण्यास सांगितले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

गॅलरीतून डोकावणार्‍या मुलीचा तिसर्‍या मजल्यावरून पडून मृत्यू

भिवंडी- शहराच्या मुस्लीम वस्तीच्या इस्लामपुरा परिसरातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गॅलरीतून डोकावणार्‍या आठ वर्षीय मुलीचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटनेत राडा

औरंगाबाद- वसतीगृहाच्या मुद्यावरून कुलगुरूंच्या केबिनमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू मांडल्याने अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटना आपापसात भिडल्याची घटना घडली. याप्रकरणी उद्या दलित विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उसाचे बिल न दिल्याच्या कारणावरून प्रहारचे आंदोलन

सोलापूर- एफआरपीची रक्कम मिळावी आणि मागील वर्षाचे उसाचे बिल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिकात्मक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More
post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More