पाकिस्तानच्या गोळीबारामुळे राजौरी भागातील शाळेत विद्यार्थी पडले अडकून  – eNavakal
News देश

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे राजौरी भागातील शाळेत विद्यार्थी पडले अडकून 

जम्मू काश्मीर – पाकिस्तानने आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी जिल्ह्यातील मांजकोट सेक्टरमध्ये गोळीबार सुरु केला आहे. हा गोळीबार सुरु असल्याने या भागातील शाळेतील 100 विद्यार्थी शाळेतच अडकून पडले आहेत. गोळीबार बंद झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना सोडणार नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.


याबाबत अधिक माहिती अशी कि सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सोडता येणार नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यामुळे गोळीबार थांबेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतच थांबण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत कळवल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

प्लास्टिक फुलांवर बंदीचा राज्य सरकारचा विचार

वर्धा – लॉकडाऊन काळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पीपीई किट घातलेल्या चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान फोडले, ६० तोळे सोने लंपास

फलटण – शहरातील मध्यवर्ती भागातील एका ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ६० तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यावेळी अज्ञात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

नवी मुंबईतील कोविड रुग्णालयासाठी आजपासून पाइपलाइनने ऑक्सिजन पुरवठा

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी परिसरात सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना आता पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्यासाठी पालिका आयुक्त...
Read More
post-image
कोरोना देश राजकीय

गोव्यातील माजी आरोग्यमंत्री डॉ. आमोणकर यांचा कोरोनाने मृत्यू

मडगाव – कोरोनामुळे गोव्याचे माजी आरोग्य मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मडगावच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

तळोजातील ऑक्यूप्रिंट कंपनीला पनवेल महापालिकेने ठोकले टाळे

नवी मुंबई – तळोजा एमआयडीसीतील ऑक्यूप्रिंट कंपनीतील तब्बल ४० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतरही कंपनीने कामगारांना धमकावून कामकाज सुरूच ठेवल्याने पनवेल महापालिकेकडून या...
Read More