पांढरा कांदा विकण्याच्या बहाण्याने गुजरातच्या व्यापार्‍याला साक्रीत लुटले – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

पांढरा कांदा विकण्याच्या बहाण्याने गुजरातच्या व्यापार्‍याला साक्रीत लुटले

धुळे- पांढरा कांदा विकण्याच्या बहाण्याने गुजरातमधील व्यापार्‍याला बोलावून घेत 8 ते 10 जणांनी मारहाण करीत सव्वा लाखाचा ऐवज लुटल्याची भीषण घटना साक्री तालुक्यातील पेटले शिवारात घडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात ईशॉक जान गामीत (29) रा. हेडपोस्ट निशाना ता. सुबीर जि. डांग या व्यापार्‍याने फिर्याद दिली आहे.
तक्रारीनुसार, औषधी उपयोगांचा पांढरा कांदा विकण्याच्या बहाण्याने पेटले ता. साक्री येथील पवार आणि पांडे नामक व्यक्तींनी फिर्यादी ईशॉक जान यास पेटले ता. साक्री येथील पवनचक्की परिसरात बोलावून घेतले. तो तेथे आला असता आरोपी पवार आणि पांडे सोबत अजून 7 ते 8 अज्ञात इसम आले आणि त्यांनी पांढरा कांदा न देता उलट मारहाण करीत ईशॉकजान यांच्याकडील 1 लाख 23 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज हिसकावून घेतला. यात 90 हजारांची रोकड 3 मोबाईल याचा समावेश होता. यावेळी ईशॉक यांनी मोबाईलची मागणी केली असता मोबाईल पाहिजे असतील तर प्रत्येकी 15 हजार रुपये लागतील, असे सांगत हे पैसे टिटाणे फाटा येथे आणून दे असे सांगून खंडणीची मागणी
केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More
post-image
देश

न्यूझिलंडमधील माध्यम संस्था १ डॉलरला विकली

वेलिंग्टन – कोरोना महामारीमुळे उदयोग व्यवसाय संकटात आले आहेत. त्याचे परिणाम जगासमोर येऊ लागले आहेत. न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन माश्याच्या मृत्यूची संख्या वाढली

रत्नागिरी – कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर

सोलापूर – सोलापुरात आज कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण...
Read More
post-image
विदेश

अमेरिकन कंपनीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू

कॅनबरा – कोरोना व्हायरसचा जगभर कहर सुरू असताना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एका अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीने यावर लस शोधली आहे. या...
Read More