पहिल्यापासूनच मनात भगवा झेंडा; राज यांनी केला खुलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या

पहिल्यापासूनच मनात भगवा झेंडा; राज यांनी केला खुलासा

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण केले. भगव्या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रा असलेला झेंडा आहे. हा झेंडा निवडण्याचे खरे कारण राज यांनी यावेळी स्पष्ट केले. पूर्वीपासूनच माझ्या मनात हा भगवा झेंडा होता. त्यामुळे आज या झेंड्याचे अनावरण करण्यात आले, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय बोलले?

२००६मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता, तो हाच होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता. स्थापनेच्या वेळेस अनेकजण आले. त्यांनी झेंड्यात हिरवा रंग असूदेत, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या. पण, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारले होते. माझ्या डोक्यातून हा झेंडा जात नव्हता. त्यामुळे आजच्या दिवशी या झेंड्याचे अनावरण करण्याचे ठरवले. बदलेल्या परिस्थितीमुळे हा झेंडा निव्वळ योगायोग, असल्याचे त्यांनी म्हट्ले आहे.

निवडणुकीला राजमुद्रा असलेला झेंडा वापरणार नाही 

दरम्यान, मनसेने पक्षाचे दोन झेंडे वापरात असतील, असे म्हटले आहे. राजमुद्रा असलेला झेंडा हा निवडणुकीच्या वेळी वापरला जाणार नाही. त्याऐवजी पक्षाचे चिन्ह असलेला दुसरा झेंडा वापरला जाणार आहे. तसेच राजमुद्रा असलेल्या झेंड्याला महत्त्व आहे. याची खबरदारी घेत, झेंडा कुठेही पाडता कामा नये, अशी सक्त ताकीद राज यांनी पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More