पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या देश

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली.

उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरू असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पाहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात दाट धुके पाहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून दाट धुक्यामुळे येथील जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

नवी दिल्ली – मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

साकी नाका परिसरात गोदामाला भीषण आग

मुंबई- मुंबईच्या साकीनाका परिसरातील गोदामाला स्फोट होऊन आग लागल्याची भीषण घटना आज सकाळी 10.35 वाजल्याच्या सुमारास घडली. या आगीत तीन जण होरपळून जखमी झाले...
Read More
post-image
News देश

“खेती का खून तीन काले कानून” राहुल गांधींकडून पुस्तिकेचे प्रकाशन

नवी दिल्ली – आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांची पोलखोल करणारी एक पुस्तिका...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

शेअर बाजारात शानदार तेजी निफ्टीची द्विशतकी उसळी

मुंबई- जागतिक बाजारातून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे आज मुंबई शेअर बाजारात सकाळपासूनच जोरदार तेजीचे वातावरण होते. त्यात निर्देशांक 850 आणि निफ्टी 244 अंकांची वाढला होता....
Read More