पराभवानंतरही अफगाणिस्तानचा नावे ‘विश्वविक्रम’ – eNavakal
क्रीडा देश

पराभवानंतरही अफगाणिस्तानचा नावे ‘विश्वविक्रम’

मुंबई – भारताने शुक्रवारी झालेल्या कसोटी सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाचा १ डाव आणि २६२ धावांनी दारुण पराभव केला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला दोन दिवसातच धूळ चारली. पदार्पणाच्याच कसोटीत संघाला एका दिवसात दोनदा तंबूत परतावे लागल्याचा लाजिरवाणा ‘विश्वविक्रम’च्या नावे झाला आहे.

भारताने पहिल्याच डावात ४७४ धावाच लक्ष अफगानिस्तान समोर ठेवले. अफगानिस्तान पहिला डाव १०९ धावांवर आटोपला, तर दुसरा डाव १०३ धावांवर आटोपला. परंतु दोनही डावात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. पदार्पणाच्याच कसोटीत संघाला एका दिवसात दोनदा तंबूत परतावे लागले. अशाप्रकारे कसोटी सामन्यात एकाच दिवसात दोन वेळा तंबूत परतणारा हा पहिला संघ नव्हता याआधी हा लाजीरवाणा विक्रम भारताच्या नावावर आहे. १९५२ साली मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध भारत विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली कसोटी सामना खेळत होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More