परळीत जिल्हाधिकारी आणि आंदोलकांची बैठक निष्फळ – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

परळीत जिल्हाधिकारी आणि आंदोलकांची बैठक निष्फळ

बीड – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंदोलकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकार्‍यांमार्फत लेखी आश्वासन पाठवले. मात्र या लेखी आश्वासनात आंदोलकांनी केलेली सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याची अट वगळण्यात आल्याने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार परळीतील आंदोलकांनी घेतला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वत: परळीत यावे या मागणीवरही आंदोलक ठाम असल्याचे समजते आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी परळी येथूनच आंदोलनाची सुरूवात झाली. परळीत गेल्या 19 दिवसांपासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आरक्षणासह, आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल केले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्यामार्फत लेखी आश्वासन पाठवण्यात आले. या लेखी आश्वासनाचे वाचनही यावेळी करण्यात आले. अपेक्षित निवेदन होते तसे निवेदन मुख्यमंत्र्यांकडून आले नसून आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याची अट यातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला.

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More