परराष्ट्र मंत्र्यांनी केला पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

परराष्ट्र मंत्र्यांनी केला पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला

न्यूयॉर्क – भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ७३ व्या सभा सत्रास संबोधित केले. २२ मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानला सुनावलं. पाकिस्तान दहशतवादी हल्ले घडविण्यात आणि दहशतवादाला पाठींबा देण्यामध्ये अव्वल आहे, असं त्या म्हणाल्या.

२६/११ दहशवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आजही रॅली काढतो, मोर्चे काढतो, भारताला धमक्या देतो. सत्य समोर येऊनही उघड्या माथ्याने फिरतात, असे त्या म्हणाल्या. तर ओसामा बिन लादेन याला अमेरिका सर्वात मोठा दुष्मन मानते मात्र स्वत: ला अमेरिकेचा मित्र म्हणविणाऱ्या पाकिस्ताननेच त्याला लपवून ठेवले होते, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर जोरदार शाब्दिक हल्ला केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

केंद्राने 15 भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांना दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली-  मोदी सरकारच्या कामकाजाला सुरुवात होऊन अजून एक महिना झालेला नाही. तोच सरकारने कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आयकर विभागानंतर केंद्र सरकारने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More