पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार – eNavakal
अर्थ मुंबई

पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार

पनवेल – पनवेल महापालिकेत आज अर्थसंकल्प मांडला जाणार असून अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे आज पालिकेच्या सभागृहात स्थायी समिती समोर हाअर्थ संकल्प मांडणार आहेत. सिडको वसाहतीतील नागरिकांना यंदा मालमत्ता कर भरावा लागणार का नाही ते आज स्पष्ट होणार आहे. गेल्या वर्षी अर्थ संकल्पाची दुरुस्ती करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली होती. प्रशासक राजेंद्र निंबाळकर यांनी १ हजार दोनशे बारा कोटी रुपयांचा संबंधित अर्थ संकल्प मांडला होता.  परंतु  अर्थ संकल्प आभासी आकडेवारी दर्शविणारा होता. तर बुधवारी सादर होणारा अर्थसंकल्प  २०% वाढीचा असण्याची  शक्यता वतर्वली जात आहे. तर इतर कोणकोणत्या योजना यंदाच्या पनवेल येथील पालिका अर्थ संकल्पात मंजूर होतात हे पाहण्यासारखे असेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More