पत्नीला ‘सोडून जा’ असा दिला होता सल्ला – चेतन भगत – eNavakal
देश

पत्नीला ‘सोडून जा’ असा दिला होता सल्ला – चेतन भगत

मुंबई – देशात #MeToo या चळवळीच्या माध्यमातून अनेक मोठे खुलासे झाले. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे खरे चेहरे समोर आले. अर्थात या प्रकरणांवर अद्याप चौकशी सुरु आहे. मात्र काही महिलांनी खोटे आरोप लावल्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. प्रसिद्ध लेखक चेतन भगत याच्यावरही दोन महिलांनी या मोहिमेंतर्गत आरोप लावले. हे आरोप खोटे असल्याचा पुरावा चेतन भगतने दिला आणि आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले. मात्र तोपर्यंत त्याला आणि त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘मी पत्नीला मला सोडून निघून जा असे सांगितले होते असा खुलासा चेतन भगतने केला आहे. मात्र यावर चेतनच्या पत्नीचे उत्तर ऐकून त्याचा पत्नीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्याच्या पत्नीने सांगितले की, वेडा आहेस का, आपली जोडी ही शिव आणि पार्वती सारखी आहे.’ असे उत्तर तिने दिले. मी आजपर्यंत अनेक कठीण परिस्थितून गेलो आहे  मात्र हा काळ आत्तापर्यंतचा सर्वात कठीण काळ होता असे त्याने सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

ज्योतिबा डोंगराचे सर्व रस्ते सील

कोल्हापूर – दरवर्षी आज ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू होते. हजारो भाविक आजच्या दिवशी डोंगरावर येतात. मात्र आज केवळ मोजक्या पुजाऱ्यांनी पूजा केली. कोरोनामुळे ज्योतिबाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

ससून रुग्णालय अजून सज्ज का नाही?

पुणे – ससून रुग्णालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. तिथे कोरोना रुग्णांसाठी ८५० खाटांचे स्वतंत्र दालन सुरू होऊ शकते. हे दालन सुरू होईल असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यांतून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More