पंतप्रधान मोदींची घसरण सुरु ? – eNavakal
देश राजकीय

पंतप्रधान मोदींची घसरण सुरु ?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या एक दिवसीय लक्षणिय उपोषण जाहीर केले ही त्यांच्या घसरणीची सुरुवात आहे अशी चर्चा आहे. माणूस बिथरला की त्याच्या हातून चका सुरु होतात. त्याप्रमाणे पंतप्रधान मोदी चुका करु लागले आहेत असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पंतप्रधान मोदींनी अलिकडे विकासाची भाषा सोडून जातीवर आधारीत वक्तव्य करण्यास सुरुवात केी आहे, संसदेत विरोधक डोईजड झाल्यावर त्यांनी एकदिवसीय विरोधक डोईजड झाल्यावर त्यांनी एकदिवसीय उपोषणाचा फार्स केला. दलित बांधव अॅट्राॅसिटीतील कायद्यात केलेला बदल, डाॅ. आंंबेडकर यांचा भगव्या वेषातील पुतळा आदि कारणांनी संतापल्यावर पंतप्रधान मोदींना भाजपा आमदारांना दलित वस्तीत फिरण्यास सांगितले हे सर्व घाबरुन केलेली मलमपट्टी आहे. त्यातच वक्तव्य करताना आजवर कधी चूक न केलेले अमित शहा यांनी कर्नाटक दौऱ्यात स्वतःचाच मुख्यमंत्री उमेदवार असलेल्या येडुयुरप्पा यांच्या सरकारला भष्ट्र म्हटले. स्वतःच्या कामगिरीबद्दल आत्मविश्वास राहिला नसल्याने भाजपाकडून या चुका होत असल्याची टीका होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पालघरमध्ये 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

वाडा- जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

ग्रामीण भागातील चिंबोरी, मुठ्यांना शहरी भागात वाढली मागणी

विक्रमगड- पावसाळा सुरू झाला की सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे रानभाज्यांसोबत काळ्याभोर चिंबोर्‍या आणि खेकड्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणार्‍या चिंबोर्‍या आणि खेकडे विक्रमगड बाजारात तसेच...
Read More
post-image
News मुंबई

बेस्टमध्ये नवीन 500 कंत्राटी कामगारांची भरती

मुंबई,-बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात बेस्टच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत प्रशासन आणि कमिटीने खासगी कंत्राटदाराकडून 500 नवीन कंत्राटी कामगार भरती केले आहेत. त्यामुळे गेले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पलुच्या धबधब्यावर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदी

विक्रमगड- जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात दमदार असा पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये पाणी साठलेले आहे व...
Read More
post-image
News महाराष्ट्र

म्हारळ हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड ‘ओव्हर फ्लो’

उल्हासनगर- कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डम्पिंग ग्राऊंड तयार...
Read More