पंतप्रधान आज एकदिवसीय पंजाब दौऱ्यावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

पंतप्रधान आज एकदिवसीय पंजाब दौऱ्यावर

गुरूदासपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय पंजाब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी लव्हली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीमध्ये इंडियन सायन्स कॉंग्रेसचे उद्धाटन करणार आहेत. तसेच जालंधरमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ड्रायव्हरलेस सोलर बसमधून प्रवास करणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुपारच्या सुमारास मोदी पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये होणाऱ्या भाजप आणि अकाली दलच्या संयुक्त रॅलीमध्ये सामिल होणार आहेत.

या रॅलीला पंजाब भाजपाने ‘प्रधानमंत्री धन्यवाद रॅली’ असे नाव दिले आहे. या रॅलीच्या माध्यमातून भाजप आणि अकाली दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे करतारपूर कॉरिडोर सुरू करण्याबाबत, लंगरवरील जीएसटी हटविण्याबाबत तसेच गुरू ग्रंथ साहिबला जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित करणे यासारख्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत धन्यवाद देण्यात येणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला 7 हजाराचा आकडा

मुंबई – राज्यात रोज कोरोना बाधितांच्या आकड्यात विक्रमी वाढ होत आहे. आज राज्यात ७ हजार ७४ नव्या रुग्णाची वाढ झाली आहे. तर २४ तासांमध्ये २९५...
Read More
post-image
देश

कानपूरचा माफिया डॉन विकास दुबेचे घरच पालिकेने उद्ध्वस्त करून टाकले

कानपूर – गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत 8 पोलिसांना ठार करणारा कानपूरचा माफिया डॉन विकास दुबे याचे घर आज कानपूर महापालिकेने उद्ध्वस्त करून टाकले आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ बदनापुरात कडकडीत बंद

जालना – जालना जिल्ह्यातील मंठा येथील नवविवाहीत तरुणीची एका तरुणाने भर बाजारात चाकूने वार करून हत्या केल्याची घटना ३० जूनला घडली होती. या घटनेच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकच्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

पुणे – पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील खरपुडी फाट्यावर आज शनिवारी सकाळी झालेल्या मालवाहतुक ट्रकच्या भीषण अपघातात चालकासह गाडीचा क्लिनर गंभीर जखमी झाला असून जखमींना खासगी...
Read More
post-image
अर्थ देश

अक्ष ऑप्टिफायबर कंपनीने घातला भारतीय बँकांना 600 कोटींचा गंडा

नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यातच आधी विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये...
Read More