न्यूयॉर्कच्या मॅनहट्टनची वीज गायब – eNavakal
विदेश

न्यूयॉर्कच्या मॅनहट्टनची वीज गायब

न्यूयॉर्क – न्यूयॉर्क शहरातील मॅनहट्टनमध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने जवळपास पाच हजार लोकांना वीजेशिवाय राहावे लागत आहे. तसेच न्यूयॉर्क शहरातील मेट्रो सेवादेखील विस्कळीत झाली होती. प्रसिद्ध टाइम्स स्क्वायरचे होर्डिंग वीज गायब झाल्याने अंधारात बुडाले होते.

मॅनहट्टन स्थानकाच्या परिसरातील वीज अचानक गेल्यामुळे तेथील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळी सुरु आहे. ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु यामुळे शहरातील कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. तसेच थिएटर आणि म्युझिकल प्ले अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांनी आपली नाराज व्यक्त केली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More