न्यूझीलँड येथे भारतीय व्यक्तीचा मृत्यू – मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मागितली सुषमा स्वराज यांची मदत – eNavakal
अपघात गुन्हे विदेश

न्यूझीलँड येथे भारतीय व्यक्तीचा मृत्यू – मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मागितली सुषमा स्वराज यांची मदत

ऑकलंड –  न्यूझीलँड येथे अपघातात दगावलेल्या फहाद याच्या कुटुंबियांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे त्यांच्या मुलाचे पार्थिव भारतात आणण्यासाठी मदत मागितली आहे. त्यांची परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांनी याप्रखरणी फहादचे पार्थिव आणण्यासाठीचा खर्च सरकारने करावा अशी विनंतीही केली आहे.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका ड्रायव्हरने फहाद याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. फहाद अब्दुल रहीम हा ऑकलंड येथील विद्यापीठात शिक्षण घेत होता. तसंच तो अर्धवेळ टॅक्सी चालक म्हणून याठिकाणी काम करत होता. मात्र, त्याचा रस्ता ओलांडताना मृत्यू झाला असल्याचे फहाद याच्या ऑस्ट्रेलियातील नातलगांनी त्याच्या घरी कळवले. फहादचे पार्थिव मायदेशी आणावे म्हणून हैद्राबाद येथील भाजप प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांनीदेखील सुषमा स्वराज यांना मदत करण्यास विनंती केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानचा उद्दामपणा! सरकारकडून फक्त मुस्लिमांना मदत, हिंदूना डावललं

इस्लामाबाद – लाखो लोकांची चिंता वाढवणारा आणि हजारो लोकांचे प्राण घेणारा कोरोना व्हायरस जगातील प्रत्येक देशात थैमान घालतोय. पाकिस्तानातही या विषाणूने हातपाय पसरले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जमावबंदीची ऐशीतैशी! सोलापूरमध्ये रथोत्सव, पोलिसांवर दगडफेक

सोलापूर – वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, घरात राहून कोरोनाविरोधात सामना...
Read More
post-image
देश

नोएडातील रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात

नोएडा – सर्व जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

हे संकट लवकर संपणार नाही, येत्या काळात काटकसरीची सवय लावा – पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला ‘हे संकट लवकर संपणार नाही, मात्र...
Read More