नेपाळमध्ये मलखांबाचा ‘श्री गणेशा’ – eNavakal
क्रीडा विदेश

नेपाळमध्ये मलखांबाचा ‘श्री गणेशा’

मुंबई,

नेपाळमधील पोखरा येथील व्हाईट हाऊस पॅलेसमध्ये दुसर्‍या दक्षिण आशियाई योग क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी विश्व मल्लखांब फेडरेशनचे महासचिव श्री समर्थ व्यायाम मंदीराचे प्रमुख कार्यवाहक उदय देशपांडे यांना या प्रसंगी विविध देशातून आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील योगपटूंना दोरी मल्लखांबाचे प्रशिक्षण देण्यासाठी खास निमंत्रीत करण्यात आले होते. 10 ते 17 वयोगटातील 300 पेक्षा जास्त योगपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
विविध देशातील योगपटूंना उदय देशपांडे यांना मल्लखांब खेळाचे धडे दिले. पुढीलवर्षी मुंबईत होणार्‍या विश्वचषक मल्लखांब स्पर्धेत नेपाळचा संघ सहभागी होईल, असे केशवकुमार बिश्त यांनी सांगितले. या खेळाला नेपाळ पूर्णपणे सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More