निवडणूक लढवण्यासाठी २५ नको तर, १८ किंवा २१ वय हवे – आदित्य ठाकरे – eNavakal
मुंबई राजकीय

निवडणूक लढवण्यासाठी २५ नको तर, १८ किंवा २१ वय हवे – आदित्य ठाकरे

मुंबई – युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्याची सध्याची जी वयाची अट आहे, ती कमी असावी अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे.तसेच लोकसभा किंवा राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सध्याचे किमान वय 25 आहे. एखादी व्यक्ती 18 व्या वयात मतदान करू शकते, तर 18 किंवा 21 व्या वयात ती निवडणूक का लढवू शकत नाही? तसेच सध्याच्या युवकांमध्ये इतके सामर्थ्य आहे, ज्याद्वारे ते बदल घडवण्यासाठी योग्य ते कार्य करू शकतात,ज्यामुळे विधीमंडळ व्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी महत्वाचा भाग म्हणून जबाबदाऱ्या पार पडू शकतात, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

भारताला इराणचा मोठा धक्का, चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळले

नवी दिल्ली – इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भारत...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

अंबरनाथ, बदलापूरचे व्यापारी लॉकडाऊनमुळे आंदोलनाच्या तयारीत

अंबरनाथ – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गेल्या चार महिन्यांपासून होत असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता सध्या लागू केलेल्या १९ जुलैपर्यंतच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश विदेश

शाळांना राजकीय फुटबॉल बनवू नका! डब्लूएचओचा इशारा

नवी दिल्ली – कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढतच आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बी अमिताभ बच्चन कोरोनामुक्त होईपर्यंत यज्ञात आहुती देणार

कोलकाता – बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. अमिताभ कोरोनामुक्त व्हावेत यासाठी चाहते...
Read More